html website builder

ग्राफिक्स आणि डिझायनिंग सॉफ्टवेअर्स शिका...
 

घरच्या घरी.. मराठी मध्ये, अनुभवी प्रोफेशनल्स व्दारे!

Call / Whatsapp
96899 12250 (8 AM  to 8 PM)

Photoshop-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Adobe Photoshop CS6
Basic to Advanced Marathi learning programme

प्रोफेशनल इमेज एडिटिंग, रिटचिंग, विविध इमेज काम्पोजीशन्स, तसेच जाहिराती, कमर्शिअल ग्राफिक्स, वेडिंग अल्बम्स आणि यासारखी अनेक व्यावसायिक कौशल्ये यांचे अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल व्दारा मराठी मध्ये घरबसल्या ट्रेनिंग

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, मल्टीमिडिया, व्हिडीओ प्रोडक्शन या क्षेत्रांमध्ये करिअर  इच्छिणाऱ्यांसाठी तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी  

Corel-Draw-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Corel Draw X6
Basic to Advanced Marathi learning programme

प्रोफेशनल ग्राफिक्स डिझायनिंग, इलस्ट्रेशन्स, व्हिजिटिंग कार्ड्स, 2D, 3D लोगो डिझायनिंग, बोशर्स, इन्विटेशन कार्ड्स, फ्लेक्स बोर्ड डिझायनिंग, जाहिराती यांचे परिपूर्ण ट्रेनिंग

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: प्रिंटींग आणि पब्लिशिंग इंडस्ट्री, डी टी पी, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, मल्टीमिडिया, या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच या क्षेत्रातील व्यक्तींसाठी

Corel-Draw-graphics-collection-DVD-cover

Corel Draw Professional Graphics Collection

● 400+ मॉडर्न, स्टायलिश 2D आणि 3D लोगोज (इंग्रजी अक्षरे आणि व्यवसायांप्रमाणे)
● 140 आकर्षक व्हिजिटिंग कार्ड डिझाईन्स
● 400+ वेडिंग कार्ड डिझाइनिंग साठी क्लिपआर्ट्स
● 100+ मराठी कॅलीग्रफिक टेक्स्ट डिझाईन्स
● रेडी टू युज, पूर्णपणे एडीट करता येणाऱ्या कोरल ड्रॉ फाइल्स  

AutoCAD-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Autodesk Autocad 2013 LT
Marathi Learning Programme 

ऑटोडेस्क ऑटोकॅड मध्येअगदी युनिट सेटअप पासून ते लेअर्स, हॅचेस, डायमेंन्शनस्, टेक्स्ट इत्यादी डिटेल्स असलेले ड्रॉइंग तयार करून त्यांचे स्केलसहित प्रिंटींग करण्यासाठी लेआऊट तयार करण्यापर्यंतचे प्रोफेशनल ट्रेनिंग देणारा लर्निंग प्रोग्राम.

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: विविध इन्जिनिअरिन्ग शाखांमध्ये तसेच आर्किटेक्चरल, इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी

Premiere-Pro-CC-Marathi-tutorials-DVD-cover

Swayamlearn Adobe Premiere Pro CC
Marathi Learning Programme

प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग करून डीव्हीडी, युट्युब, तसेच सोशल मिडिया साठी व्हिडीओ रेंडर करण्यापर्यंतचे प्रशिक्षण देणारा मराठी मधील एकमेव परिपूर्ण लर्निंग प्रोग्राम

माध्यम भाषा: मराठी
लेव्हल: बेसिक पासून ऍडव्हान्सड् पर्यंत
कोणासाठी: व्हिडीओ प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन, शॉर्ट फिल्म मेकर्स, कार्पोरेट व्हिडीओ प्रेझेन्टेशन, मास कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी. 

wedding-album-collection

Professional Wedding Album PSD Backgrounds

स्वयम् लर्नच्या डिझायनर्सनी डिझाईन केलेल्या वेडिंग अल्बम PSD टेम्पलेटस् कलेक्शन आम्ही लवकरच उपलब्ध करणार आहोत. या कलेक्शनची किंमत, फ्री सॅम्पल्स अणि कॅटलॉग लवकरच इथे उपलब्ध होइल. पूर्णपणे एडीटेबल असलेल्या या टेम्पलेटस् आपण जशाच्या तशा वापरू शकता किंवा त्यात हवे असलेले बदल सहजपणे करू शकता. आपल्या ग्राहकसाठी सुंदर वेडिंग अल्बम्स डिझाईन करणे आता काही मिनिटांचेच काम असेल.

या टेम्पलेटस् ची प्रमुख वैशिष्ट्ये

18 बाय 12 इंच अल्बम साठी 36 बाय 12 इंच आकाराच्या शीट्स
300 DPI रेजोल्युशन
मल्टी लेअर PSD फाईल्स    

वेडिंग अल्बम कलेक्शन उपलब्ध झाल्यानंतर फ्री सॅम्पल्स अणि कॅटलॉग प्राप्त करण्यासाठी कृपया नोंदणी करा

FOLLOW US