fbpx
Master Courses • Pure Learning

सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग व्हिडीओज् साठी

फिल्मोरा व्हिडीओ एडिटिंग

पहिला एक दिवस फ्री जॉईन करा

कोर्समधील पहिला एक दिवस कोणीही फ्री जॉईन करू शकतो. लाइव्ह कोर्स दरम्यान आपल्या शंका, प्रश्न विचारू शकतो. कोर्स उपयुक्त वाटल्यानंतरच फीस भरून कोर्स सुरु ठेवू शकता.   

कोर्स जॉईन करण्यासाठी आवश्यक बाबी

फोटोशॉप हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर चालणारे सॉफ्टवेअर आहे. मोबाईल फोन मध्ये फोटोशॉप वापरता येणार नाही. त्यामुळे कोर्स जॉईन करण्यासाठी आणि पुढे काम करण्यासाठी कॉम्पुटर अथवा लॅपटॉप असणे आणि त्यात फोटोशॉप इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.  कोर्स ऑनलाईन असल्याने कॉम्पुटर/ लॅपटॉप मध्ये इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.  

स्टायलिश व्हिडिओ तयार करणे एवढे सोपे कधीही नव्हते.

यूट्यूब, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि एज्युकेशनल व्हिडिओज एडिट करण्यास घरच्या घरी शिका. स्वतःचे स्टायलिश, प्रोफेशनल व्हिडिओज बनवा, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पब्लिश करा आणि लाखो लोकांपर्यंत आपला संदेश, उत्पादन, सेवा यांची माहिती प्रभावीपणे पोचवा. प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग स्टेप बाय स्टेप शिकवणारा एकमेव मराठी ऑनलाईन लाईव्ह लर्निंग कोर्स.

तांत्रिक रुक्षता आणि किचकटपणा टाळून कमी वेळात आणि कमी श्रमात व्हिडिओ एडिटिंग करण्यावर या कोर्समध्ये भर देण्यात आला आहे. त्यामुळे 'फीचर रिच' आणि 'स्टायलिश' व्हीडिओज तयार करणे आता सर्वांना सहज शक्य आहे.

फिल्मोरा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये

हा लर्निंग कोर्स कोणासाठी आहे?

Course Highlights

ऍडमिशन घ्या

: कोर्सचे नाव :
सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग व्हिडीओज् साठी

फिल्मोरा व्हिडीओ एडिटिंग

पहिला एक दिवस फ्री जॉईन करा

कोर्समधील पहिला एक दिवस कोणीही फ्री जॉईन करू शकतो. लाइव्ह कोर्स दरम्यान आपल्या शंका, प्रश्न विचारू शकतो. कोर्स उपयुक्त वाटल्यानंतरच फीस भरून कोर्स सुरु ठेवू शकता.   

बॅचच्या वेळा

खालीलपैकी कोणत्याही एका बॅचला ऍडमिशन घेता येईल. 

सकाळी: 9.15 ते 10.15
रात्री: 8.15 ते 9.15 

कोर्स फीस: Rs 650

ऍडमिशन घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया व्हाट्सअप मेसेज  द्वारे 9689912250 या क्रमांकावर संपर्क साधा.