Copyright 2023 All rights reserved | Designed by SwayamLearn
हिन्दी मधील एकमेव परिपूर्ण लर्निंग प्रोग्राम
यूट्यूब, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग आणि एज्युकेशनल व्हिडिओज एडिट करण्यास घरच्या घरी शिका. स्वतःचे स्टायलिश, प्रोफेशनल व्हिडिओज बनवा, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पब्लिश करा आणि लाखो लोकांपर्यंत आपला संदेश, उत्पादन, सेवा यांची माहिती प्रभावीपणे पोचवा. प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग स्टेप बाय स्टेप शिकवणारा एकमेव हिन्दी लर्निंग कोर्स.
एकदाच डाउनलोड करा, ऑफलाइन शिका! सतत इंटरनेटची आवश्यकता नाही.
व्हिडिओ एडिटिंगसाठी आज अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. यात काही हाय एंड, प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर्स आहेत, ज्यांचा वापर करण्यासाठी खूप शक्तिशाली कॉम्प्युटर्स, स्पेशल ग्राफीक हार्डवेअर यांची आवश्यकता असते. यांचे रीतसर, दीर्घ प्रशिक्षण घ्यावे लागते. याच बरोबर काही कन्झ्युमर श्रेणीमधील सॉफ्टवेअर पण उपलब्ध आहेत, जी वापरायला सोपी आहेत मात्र प्रोफेशनल लूकिंग, स्टायलिश व्हिडिओज तयार करण्यासाठी आवश्यक फीचर्सची त्यांच्यात कमतरता असते. यामुळे प्रभावशाली व्हीडिओज तयार करण्यात खूप मर्यादा येतात. फिल्मोरा हे सॉफ्टवेअर प्रोफेशनल फीचर्स आणि कन्झ्युमर श्रेणीतील किंमत आणि सोपेपणा यामुळे "प्रोझ्युमर" या विशेष श्रेणीमध्ये आहे. व्हिडिओ एडिटिंग मधला तांत्रिक रुक्षता आणि किचकटपणा टाळून कमी वेळात आणि कमी श्रमात व्हिडिओ एडिटिंग करण्यावर फिल्मोरा मध्ये भर देण्यात आला आहे. त्यामुळे 'फीचर रिच' आणि स्टायलिश व्हीडिओज तयार करणे आता सर्वांना सहज शक्य आहे. या मुळेच यूट्यूब, फेसबुक इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी आणि डिजिटल मार्केटिंग साठी व्हिडिओ निर्मिती करणारे भारतीय व्हिडिओ मेकर्स आज फिल्मोराचा उपयोग प्राधान्याने करत आहेत.
01 Welcome
02 What is digital video
03 Getting Started
04 Preferences & Proxies
05 Import assets
01 Welcome
02 What is digital video
03 Getting Started
04 Project Settings and Proxies
05 Import media files
06 Media Management
07 Editing Basics
08 Mismatched and Missing media
09 Timeline Operations
10 Frame by Frame editing
11 Colour Correction
12 Multitrack editing
13 Audio editing
14 Audio keyframes
15 Audio library
16 Copyright-free music
17 Effects and filters
18 Titles
19 Elements
20 Devnagari titles
21 Render Preview
22 Transitions
23 Video exporting
24 Project Archiving
25 Picture in picture
26 Video Cropping
27 Borders and Shadows
28 Masking
29 Split Screen
30 Custom Titles
31 Logo and watermark Overlay
32 Slow Motion
33 Scrolling Title
34 Intro Video Animation
35 Blending Modes
36 Pan and zoom
37 Square videos for social media
38 Travel video intro
39 Chroma Key Effect
40 Green Screen Titles
41 Free Video Resources
पेमेंट करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग तसेच Google Pay, Phone Pe, Paytm, UPI BHIM यांचा वापर आपण करू शकता. पेमेंट केल्यानंतर लगेच आपल्या ईमेल आयडी वर पेमेंटची पावती येईल. त्यातच कोर्स मटेरियलची डाउनलोड लिंक असेल. डाउनलोड करणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांना सरासरी 250 MB च्या साईझ मध्ये विभागले गेले आहे. या फाईल्स तुम्ही तुमच्या सोयीने कधीही डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड लिंक्स कधीही एक्स्पायर होणार नाहीत. कोर्सचे इंस्टॉलेशन आणि ऍक्टिवेशन कसे करायचे याचा एक व्हिडीओ डाउनलोड पेजवर सर्वांत वर आहे.
Intel i5 or equivalent processor with 8 GB RAM/ Windows 10 OR 11/ 32/64 bit
लर्निंग कोर्स फक्त कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करता येईल. अँड्रॉइड फोन/ टॅबलेट आणि आयफोन मध्ये कोर्स इन्स्टॉल करता येणार नाही.
Four in One Learning Course
Photoshop + CorelDraw + Illustrator + Filmora
With Editable PSD & CDR Design Pack
Three in One Learning Course
Photoshop + CorelDraw + Illustrator
With Editable PSD & CDR Design Pack
Two in One Learning Course
Photoshop + CorelDraw Two in One
with Editable PSD & CDR Design Pack
Professional Video editing
Filmora 9.5
पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर फोन करा (सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.
पेमेंट करण्यासाठी Google Pay, Phone Pe, Paytm, UPI BHIM यांचा अथवा UPI ID चा वापर आपण करू शकता.
महत्वाच्या सूचना
पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट, आपले नाव, आपला ईमेल आय डी आणि कोर्सचे नाव आम्हाला 9689912250 या नंबर वर व्हाट्सअप मेसेजद्वारे पाठवा. कोर्सच्या डाउनलोड लिंक्स लगेच पाठवल्या जातील.