fbpx
Master Courses • Pure Learning

स्वयम् लर्न
ग्राफीक डिझायनिंग + व्हिडीओ एडिटिंग

बेसिक ते प्रोफेशनल मास्टर कोर्सेस

online-teacher

ऑनलाईन लाईव्ह कोर्सेस

Google Meet द्वारे ऑनलाईन लाईव्ह कोर्स ● रेकॉर्डेड व्हिडीओ लेसन्स सुद्धा मिळणार ● कोर्सचा कालावधी एक आठवडा ● सोमवार ते शनिवार रोज एक तास ● दर सोमवारी नवीन बॅच सुरु होते ● कोर्स पूर्ण झाल्यावर व्हाट्सअप ग्रुप व्दारे सपोर्ट   

सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग ग्राफिकसाठी

फोटोशॉप एडिटिंग

सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग व्हिडीओज् साठी

फिल्मोरा व्हिडीओ एडिटिंग

डाऊनलोडेबल सेल्फ लर्निंग व्हिडीओ कोर्सेस

डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि ऑफलाईन शिका ● एकदा डाउनलोड केल्यानंतर इंटरनेटची आवश्यकता नाही ● प्रॅक्टिस साठी भरपूर एक्सरसाईजेस  लाईफटाइम व्हॅलिडिटी 

Illustrator CC 2020

Architectural 3D Viz

हजारो विद्यार्थ्यांना कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराचे साधन मिळवून देणारे कोर्सेस

दर्जेदार ट्रेनिंग आणि पर्सनल सपोर्ट देऊन विद्यार्थ्याना इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल बनवणे, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि आत्मविश्वास देणे हा आमच्या कोर्सेसचा प्रमुख उद्देश आहे.  2012 पासून आजवर याच पद्धतीने आम्ही हजारो प्रोफेशनल्स घडवले आहेत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात ते स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत.

श्री राजू जाचक
पुणे

स्वयम् लर्न चे ट्रेनिंग कोर्सेस अप्रतिम दर्जाचे आहेत. सरांचे अगदी, बेसिक स्तरापासूनचे, डिटेल्स प्रस्तुतिकरण खूपच उत्तम आहेत. मी इतरत्रही कोर्स ट्रेनिंग घेतले होते. परंतू सरांच्या शिकवणूकीत जो, आनंद आणि ज्ञान मिळते तसा अनुभव मला इतरत्र आला नाही. त्यामुळेच आज माझा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळेच मी स्वतंत्रपणे, सुलभतेने डिझायनिंग आणि एडिटींग करू शकत आहे. स्वयम् लर्न संस्थेचे आणि सरांचे खुप-खुप,धन्यवाद!

कोर्स एनरोल करण्यापूर्वी काही विचारायचे आहे?

पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर व्हाट्सअप मेसेज करा.