fbpx
Master Courses • Pure Learning

डाउनलोड केलेल्या फाईल्स extract / unzip कशा कराव्या?

Zip/ RAR फाईल्स unzip/ extract करण्यासाठी 7zip किंवा WinRAR ही सॉफ्टवेअर सर्वात जास्त वापरली जातात. इथे आपण WinRAR  या सॉफ्टवेअरचा वापर करून zip फाईल्स unzip करणार आहोत. हे काम आपल्याला डेस्कटॉप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर करायचे आहे. 

► प्रथम WinRAR हे सॉफ्टवेअर डाउनलोड करा. (Size: 2.86 MB)

► डाउनलोड केलेल्या फाईलवर वर डबल क्लिक करा आणि WinRAR इन्स्टॉल करा. 

► इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर स्वयम् लर्न लेसन्सच्या फाईल्स जिथे डाउनलोड करून ठेवल्या आहेत ते फोल्डर ओपन करा. यातील कोणत्याही एका फाईलवर राईट क्लिक करा. आलेल्या ड्रॉप डाऊन मेनू मधून Extract to ………… हे ऑप्शन सिलेक्ट करा.

या नंतर ती Zip फाईल extract / unzip केली जाईल आणि एक नवीन फोल्डर त्या ठिकाणी तयार होईल. 

► हे फोल्डर ओपन करा. त्यात एक्सट्रॅक्ट झालेली व्हिडीओ लेसन्स असतील. याच पद्धतीने सर्व zip फाईल्स unzip करून घ्या.