fbpx
Master Courses • Pure Learning

अडोबी प्रीमिअर प्रो CC 2015

मराठी मधील एकमेव परिपूर्ण लर्निंग प्रोग्राम 

प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग करून डीव्हीडी, युट्युब, तसेच सोशल मिडिया साठी व्हिडीओ रेंडर करण्यापर्यंतचे प्रशिक्षण देणारा मराठी मधील एकमेव परिपूर्ण लर्निंग प्रोग्राम 

प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग शिका घरच्या घरी, मराठीमध्ये

या सेल्फ लर्निंग प्रोग्रॅम मध्ये अडोबी प्रीमिअर प्रो सी सी या शक्तिशाली व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर च्या तांत्रिक परिचयापासून ते प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग करण्यासाठी लागणारी विविध टूल्स, टेक्निक्स, आणि टिप्स सुलभपणे शिकता येणार आहेत. सिंगल फ्रेम लेव्हल पर्यंत अचूकता असलेले व्हिडीओ एडिटिंग, ऑडीओ लेव्हल्स, सिनेमॅटिक कलर करेक्शन, टायटल्स, ट्रान्जीशन्स, व्हिडीओ इफेक्टस् या सोबत डीव्हीडी, इंटरनेट, युट्युब, मोबाईल फोन्स या माध्यमांसाठी व्हिडीओ रेंडर करणे या सर्व प्रक्रिया सहजपणे आणि ओघवत्या शैलीमध्ये शिकता येणार आहेत.

स्वयम् लर्न च्या या प्रोग्रॅम मधून अडोबी प्रीमिअर प्रो सी सी शिकण्यासाठी लागणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स, ऑडीओ क्लिप्स, ग्राफिक्स यांचाही समावेश प्रोग्रॅम डीव्हीडी मध्येच केलेला असल्याने शिकण्यासाठी आणि नंतर सराव करण्यासाठी याच मटेरीअलचा वापर करता येईल

लर्निंग प्रोग्राम मधील पहिली आठ लेसन्स पाहा

01 Introduction

02 Basics of Video

03 Video CODECs

04 New Project

05 Workspace Introduction

06 Import

07 Bins

08 Source Monitor

लर्निंग प्रोग्राम मधील सर्व लेसन्सची लिस्ट

01 Introduction
02 What is Video
03 Video CODECs
04 New Project
05 Workspace Introduction
06 Import
07 Bins
08 Source Monitor
09 Editing in source monitor
10 Insert in timeline
11 Insert in timeline 2
12 Trimming in timeline
13 Razor tool14 Track select tool
14 Track select tool

15 Ripple edit
16 Rolling edit
17 Rate stretch tool
18 Timeline operations
19 Audio: 1
20 Audio: 2
21 Audio 3
22 Images in video
23 Titles: 1
24 Titles: 2 
25 Titles: 3
26 Titles: 4
27 Transitions: 1
28 Transitions: 2

29 Effects basics
30 Cinematic video
31 Three way colour correction
32 RGB curves
33 Motion effects
34 Effects animations
35 Track matte keying
36 Some useful effects
37 Rendering: 1
38 Rendering: 2
39 Rendering: 3
40 DVD authoring
41 Project management
42 Project backup 

Enroll Now

पेमेंट करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग तसेच Google Pay, Phone Pe, Paytm, UPI BHIM यांचा वापर आपण करू शकता. पेमेंट केल्यानंतर लगेच आपल्या ईमेल आयडी वर पेमेंटची पावती  येईल. त्यातच कोर्स मटेरियलची डाउनलोड लिंक असेल. डाउनलोड करणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांना सरासरी 250 MB च्या साईझ मध्ये विभागले गेले आहे. या फाईल्स तुम्ही तुमच्या सोयीने कधीही डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड लिंक्स कधीही एक्स्पायर होणार नाहीत. कोर्सचे इंस्टॉलेशन आणि ऍक्टिवेशन कसे करायचे याचा एक व्हिडीओ डाउनलोड पेजवर सर्वांत वर आहे.

रेडिमेड डिझाईन डेटा डाउनलोड करण्याची लिंक ही कोर्स फीसचे पेमेंट झाल्यानंतर अर्ध्या तासात पाठवली जाईल.  

Premiere Pro CC 2015 Learning Course

With  Editable CorelDraw Design's Package 

₹99

Premiere Pro + CorelDraw+ Photoshop + Illustrator + Filmora

Five in One Learning Course Package with 100 GB Editable PSD & CDR Design Pack

₹349

इन्स्टंट डाऊनलोड लिंक्स

पेमेंट करताक्षणी पेमेंटची पावती आपल्या इमेल आय डी वर पाठवली जाते. त्या पावतीवर सर्वात वर सर्व कोर्सेस डाउनलोड करण्यासाठी लिंक असेल. आपण आपल्या सवडीनुसार केंव्हाही कोर्सेस डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक्स कधीही एक्सपायर होणार नाहीत. 

पेमेंटच्या पावतीवर इथे डाउनलोड लिंक्स असतील.