fbpx
Master Courses • Pure Learning

स्वयम् लर्न अडॉबी फोटोशॉप २०२१ इलस्ट्रेटर 2020 लर्निंग कोर्सेस (हिंदी)

इंस्टॉलेशन आणि ऍक्टिव्हशन संबंधी सूचना या व्हिडीओ मध्ये आहेत. डाउनलोड लिंक्स व्हिडीओ खाली आहेत.  

डाउनलोड लिंक्स

व्हिडीओ लेसन्स आणि एक्सरसाईज फाइल्स Zip फोल्डर मध्ये आहेत. त्यांना Unzip करणे आवश्यक आहे. याविषयी माहिती इथे आहे How to unzip/ extract 

लर्निंग कोर्स फक्त विंडोज कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल आणि ऍक्टिवेट केला जाऊ शकतो. Android, iOS, Linux डिव्हाइसेस मध्ये कोर्स इन्स्टॉल करता येणार नाही.