fbpx
Master Courses • Pure Learning

Adobe Photoshop CC2021

बेसिक ते प्रोफेशनल मास्टर कोर्स मराठी मध्ये

स्वतःच्या उपलब्ध वेळेत शिका.

तुमच्या उपलब्ध वेळेत, स्वतःच्या गतीने  आणि कधीही शिका. कॉम्पुटर इन्स्टिटयूट किंवा ऑनलाईन लाईव्ह क्लास प्रमाणे ठराविक वेळेतच जॉईन व्हा असे बंधन या कोर्सेस मध्ये नाही. त्यामुळे तुमचा व्यवसाय, नोकरी आणि इतर जाबदाऱ्या सांभाळून तुम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊ शकता. 

प्रोफेशनल ट्रेनिंग, प्रोफेशनल एक्सरसाईजेस

डिझायनिंग सॉफ्टवेअरमधील टूल्सची फक्त ओळख करून देण्याचे हे कोर्सेस नाहीत तर टूल्स आणि फीचर्स यांचा स्मार्ट वापर करून क्रिएटिव्ह, प्रोफेशनल वर्क करायला शिकवणे हा कोर्सेसचा उद्देश आहे. कोर्सच्या दरम्यान अनेक एक्सरसाईजेस विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतील. यासाठी आवश्यक असलेल्या एक्सरसाईज फाईल्स आणि इतर रिसोर्सेस स्वयम् लर्न तर्फे देण्यात येतील. यातील काही मोजक्या एक्सरसाईजेस च्या इमेजेस खाली दिलेल्या आहेत.

लाईफ टाइम व्हॅलिडिटी. गुगल ड्राईव्ह लिंक्स

व्हिडीओ लेसन्स आणि एक्सरसाइज फाईल्स यांची गुगल ड्राइव्ह लिंक शेअर केली जाईल. Gmail अकाउंटने लॉगिन करा आणि मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप अशा कोणत्याही डिव्हाईसवर व्हिडीओ लेसन्स पाहा.   

Photoshop CC 2021 मास्टर कोर्स मधील काही एक्सरसाईजेस च्या आउटपुट इमेजेस

Cinematic Colour Grading
Cinematic Colour Grading
Colour Blending
Colour Blending
Image Retouching
Accurate Background Removing
Jewellery Highlighting
Editable Text Effects
Dreamy Photo Editing
Poster Designing
Colour Mosaic
Perfect Black & White to Colour
Skin Retouching
Pre-wedding Editing
Pre-wedding Editing
Photo Collage
3D Web Graphics
Fantasy Photo Editing
Hoarding Designing
Image Restoration
Advertisement Designing
Image Manipulation
Image Manipulation
Web GIF Animations
Photo Frame Editing
Image Super-imposition
Social Media Ads
Social Media Ads
Image Effects
Wedding Album Designing
Wedding Album Designing
Smudge Painting
3D Logo Mockup
3D Logo Mockup

Photoshop CC 2021 मास्टर कोर्सचा सिलॅबस

01 Welcome
02 User Interface
03 Zoom and Pan
04 Crop
05 Content Aware Editing
06 Face Cleaning
07 Image Healing and Retouching
08 Image Restoration
09 Display Calibration
10 Light and colour correction-1
11 Light and colour correction-2
12 Light and colour correction-3
13 Camera raw
14 Colour modes
15 Foreground and background colours
16 Brushes
17 Special brushes
18 Image size DPI Resolution
19 Save for web and social media
20 Memory management
21 Basics of Layers
22 More about Layers
23 File formats
24 Simple Image Composition
25 LayerTransformation
26 Superimpose images
27 Smart objects

28 BW to Colour
29 Overlay Effects
30 PSD Thumbnails
31 Guides Snap Grid Alignment
32 Adjustment layers
33 Duotone Images
34 Layer Effects
35 Gradient Fill
36 Gradient Colour Blending
37 Custom Brushes
38 Shapes
39 Custom Patterns
40 Text
41 Masking Text
42 Google Marathi Fonts
43 Glyphs
44 3D Gold Text
45 ShreeLipi Fonts
46 Marquee Selections-1
47 Marquee Selections-2
48 Image Collage
49 Shree Ganesh Image Editing
50 Freeform Selection
51 Selection Modifiers
52 Pen tool
53 Freeform shapes

54 Magic Wand
55 Colour Mosaic Grid
56 Quick Selection
57 Artificial Intelligence Selection
58 Remove Complex Background-1
59 Remove Complex Background-2
60 Layer Masking
61 Jewellery Highlighting
62 Dreamy Effect Photo Editing
63 Hoarding design
64 Glossy Web Button
65 Poster Designing
66 Image Masking
67 Clipping Mask
68 Advertisement Designing
69 Smart Filters
70 Blurring Details
71 Details Enhancement
72 3D Logo Mock-up
73 Smudge Painting
74 Action Recording
75 Automation by Actions
76 Skin Smoothing Action
77 Social Media Ads
78 Web animation
79 Wedding Album Designing
80 Free Image Resources

लगेच शिकायला सुरु करा आणि खात्री करा.

कोर्समधील पहिली काही डेमो लेसन्स पाहा, आणि लगेच शिकायला सुरु करा! आपल्या अडचणी, प्रश्न आम्हाला विचारा, या पद्धतीने आपण शिकु शकतो याची खात्री पटल्यानंतरच फीस भरा आणि ऍडमिशन घ्या.

01: Welcome

02: User Interface

03: Zoom & Pan

04: Crop

05: Content Aware Editing

06: Face Cleaning

07: Image Healing & Retouching

08: Image Restoration

Enroll Now

Four in One Learning Course

Photoshop + CorelDraw + Illustrator + Filmora

₹890

Three in One Learning Course

Photoshop + CorelDraw + Illustrator

₹790

Two in One Learning Course

Photoshop + CorelDraw Two in One

₹ 490

Professional image editing

Photoshop CC 2021

₹ 290

कोर्स एनरोल करण्यापूर्वी काही विचारायचे आहे?

पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर फोन करा (सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.

पेमेंट करण्यासाठी Google Pay, Phone Pe, Paytm, UPI BHIM यांचा अथवा UPI ID चा वापर आपण करू शकता.

महत्वाच्या सूचना
पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट, आपले नाव, आपला ईमेल आय डी आणि कोर्सचे नाव आम्हाला 9689912250 या नंबर वर व्हाट्सअप मेसेजद्वारे पाठवा. कोर्सच्या लिंक्स लगेच पाठवल्या जातील.

आजवर हजारो जणांना नवीन मार्ग दाखवणारे कोर्सेस...

आजवर हजारो बंधू भगिनींना ग्राफिक, डिझायनिंग आणि मल्टिमीडिया क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय करण्यास लागणारे कौशल्य आणि आत्मविश्वास आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे.

श्री मनोज रोकडे पिंपरी, पुणे

मी फोटोग्राफी, व्हिडीओ प्रॉडक्शन आणि डिझायनिंग क्षेत्रात काम करतो आहे. स्वयम् लर्नचा पहिला कोर्स मी 2013 साली केला होता. त्याचा मला खूप फायदा झाला. त्यानंतर मी त्यांचे एक-एक कोर्सेस पूर्ण करत गेलो. या कोर्सेसच्या माध्यमातून मला फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर, प्रीमिअर प्रो अगदी डिटेल्स मध्ये शिकायला मिळाले. मी नुकताच स्वयम् लर्नचा वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंग + डिजिटल मार्केटिंग हा कोर्स पूर्ण केला आणि काही दिवसात क्लायंटस् साठी सहा प्रोफेशनल वेबसाईट तयार केल्या. सदानंद कुलकर्णी सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि सुटसुटीत आहे, अगदी नवख्या व्यक्तीला सुद्धा सहज समजेल अशी त्यांची भाषा आहे. पूर्वी मी फक्त फोटोग्राफी करत होतो, आता फोटोग्राफी सोबत डिझायनिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत आहे. यासाठी मला स्वयम् लर्न कोर्सेसची खूप मदत झाली.

श्री श्रीराम चव्हाण लातूर

मी खाजगी नोकरी करत होतो. कामाच्या वेळा ठराविक नव्हत्या. ग्राफिक डिझायनिंग शिकून काही जोडव्यवसाय करायचे माझ्या मनात खूप वर्षांपासून होते. मात्र नोकरी आणि क्लासच्या वेळा जुळत नव्हत्या. जवळच्या इन्स्टिटयूट मध्ये प्रोफेशनल ट्रैनिंग मिळेल याची मला खात्री वाटत नव्हती. मला स्वयम् लर्न कोर्सेस विषयी माहिती मिळाली, श्री सदानंद कुलकर्णी सरांशी फोन वर बोललो, खात्री पटली आणि कोर्स जॉईन केला. ट्रेनिंग सुरु असतानाच मी छोटी-छोटी कामे घेऊ लागलो. कोर्स पूर्ण होऊन आता दोन वर्षे होऊन गेली आहेत. सहा महिन्यांपूर्वी नोकरी सोडली आणि आता मी पूर्ववेळ ग्राफिक आणि प्रिंटिंग क्षेत्रात व्यवसाय करत आहे. कोर्स नंतर सुद्धा सरांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक अडचणींवर मी मात करू शकलो.  (श्री. श्रीराम चव्हाण यांनी २०१५ साली स्वयम् लर्न कोर्स केला आहे)

सौ. मनीषा श्याम घाटे, तळेगांव दशासर जि. अमरावती

माझ्या मिस्टरांचा कॉम्प्युटर आणि प्रिंटिंग व्यवसाय आहे. आमच्याकडे वेडिंग कार्डस्, विझिटिंग कार्डस्, ब्रोशर्स, बॅनर डिझाईन अशी कामे केली जातात परंतु यांचे डिझाईन आम्ही बाहेरून करून घेत होतो. यामुळे आम्हाला डिझाईन साठी वेगळे पैसे दयावे लागत होते. आपण स्वतः एखादा ग्राफिक्स डिझाईन कोर्स करावा अशी खूप दिवसांची इच्छा होती पण तेवढा वेळ मिळत नव्हता आणि आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे बाहेरगावी कोर्स करायला जाणे परवडत नव्हते. एक दिवस फेसबुक वर स्वयम् लर्नची जाहिरात बघितली आणि सरांना कॉल केला. २०१८ मध्ये आम्ही स्वयम् लर्नचा फोटोशॉप आणि कोरल ड्रा कोर्स घेतला आणि काही दिवसांतच पूर्ण सुद्धा केला. श्री सदानंद कुलकर्णी सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि सहज समजेल अशी आहे. मुख्य म्हणजे फी सुद्धा अगदी कमी आहे. या कोर्स मध्ये डिझायनिंग अगदी डीटेल्ड शिकवले असल्याने माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. आता आमच्या प्रिंटिंग व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्या डिझाईन्स मी करते. यामुळे आमच्या व्यवसायाला खूप फायदा झाला. मी आता माझ्या मिस्टरांच्या व्यवसायात आत्मविश्वासाने मदत करते आहे.