fbpx
Master Courses • Pure Learning

Swayamlearn Blog

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय रे भाऊ ?

डिजिटल मार्केटिंग, SEO  गाईडलाईन्स, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन, पे पर क्लिक असे शब्द प्रथमच ऐकले की कोणाचीही छाती दडपून जाऊ शकते. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचे नेमके प्रयत्न यांच्या आधारे हे तंत्र सहज आत्मसात करता येते.

कॅनन, निकॉन की सोनी?

DSLR फोटोग्राफी विश्वात पहिले पाउल टाकणाऱ्या व्यक्तींना रात्रंदिवस छळणारा प्रश्न म्हणजे “मी कोणता कॅमेरा घेऊ? निकॉन की कॅनन?” 

फोटोग्राफी विश्वात अनेक दशके विचारल्या जाणाऱ्या या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. 

मराठी की इंग्लिश?

गुगलचे काय म्हणणे आहे?

महाराष्ट्रात इंटरनेटवर राज्य करणारी भाषा कोणती? महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी संपर्कमाध्यम म्हणून कोणती भाषा वापरावी? इंग्रजी की मराठी? असा  प्रश्न जर तुम्ही गुगलला विचाराल तर गुगलकडून निसंदिग्ध उत्तर मिळेल ‘मराठी’. गुगल असे का म्हणतो?