Copyright 2023 All rights reserved | Designed by SwayamLearn
कोर्स मटेरियल डाउनलोड करा आणि तुमच्या उपलब्ध वेळेत, स्वतःच्या गतीने आणि कधीही शिका. कॉम्पुटर इन्स्टिटयूट किंवा ऑनलाईन लाईव्ह क्लास प्रमाणे ठराविक वेळेतच जॉईन व्हा असे बंधन या कोर्सेस मध्ये नाही. त्यामुळे तुमचा व्यवसाय, नोकरी आणि इतर जाबदाऱ्या सांभाळून तुम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊ शकता.
व्हिडीओ लेसन्स आणि एक्सरसाइज फाईल्स यांची गुगल ड्राइव्ह लिंक शेअर केली जाईल. Gmail अकाउंटने लॉगिन करा आणि मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप अशा कोणत्याही डिव्हाईसवर व्हिडीओ लेसन्स पाहा.
लोगोज्, व्हिजिटिंग कार्ड्स, ब्रोशर्स, वेब ग्राफिक्स, मोबाईल ग्राफिक्स आणि मोशन ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रामध्ये भारतात कोरल ड्रॉ चा वापर सर्वाधिक केला जातो. ग्राफिक आणि डिझायनिंग क्षेत्रावर राज्य करणाऱ्या कोरलड्रॉ चा हा बेसिक ते प्रोफेशनल मास्टर कोर्स आहे.
कोरल ड्रॉ मध्ये ग्राफिक डिझायनिंगची ABCD सुद्धा माहित नाही अशी व्यक्ती नजरेसमोर ठेऊन हा लर्निंग प्रोग्राम तयार केला आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? ग्राफिक डिझायनिंग मध्ये कलर्स आणि फॉर्म्स (रचना) कशा पद्धतीने काम करतात, स्केचिंग चे महत्व काय? यापासून ऍडव्हान्सड् टेक्निक्स वापरून ग्राफिक्स तयार करणे, लोगोज, व्हिजिटिंग कार्ड्स, वेडिंग कार्ड्स तयार करणे, फ्लेक्स होर्डिंग, वेबग्राफिक्स तयार करणे अशा अनेक बाबी या लर्निंग प्रोग्राम मध्ये शिकवल्या गेल्या आहेत. काम करताना वापरावे लागणारे कीबोर्ड शोर्टकट्स, जागोजागी वापराव्या लागणाऱ्या विविध टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा या लर्निंग प्रोग्राम मध्ये शिकता येणार आहेत.
एका ग्राफिक डिझायनरला नोकरी किंवा व्यवसायात ज्या प्रकारचे काम ग्राहकांसाठी करावे लागते त्याच प्रकारच्या एक्सरसाईसेस एक्सरसाईजेस पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी लागणाऱ्या रेफरन्स फाईल्स आणि इतर रिसोर्सेस स्वयम् लर्न तर्फे देण्यात येतील.
कोर्स एक्सरसाईजेस मधील फायनल आऊटपुटच्या काही निवडक इमेजेस खाली आहेत.
01: Introduction
02: Basic Drawing
03: Shapes
04: Colour Modes
05: Colour Fill
06: Outline
07: Object Handeling
08: Move, Snap, Nudge, Rotate
09: Scale & Copy
10: Repeat
11: Clone & Symbol
12: Zoom & Pan
13: Basic Graphic Designing
14: Landscape Graphic Designing
15: File Operations
16: Export Formats
17: CorelDraw to PDF
18: Auto Backup
19: Freehand Drawing
20: Node Editing: 1
21: Node Editing: 2
22: Node Editing Exercises
23: Real Estate Logo Designing
24: Smooth Curves: 1
25: Smooth Curves: 2
26: Artistic Tools
27: Calligraphy Text
28: Object Building
29: Smart Fill
30: Interactive Fill
31: 3D Logo Designing
32: Mesh Fill
33: Tricolour Graphic Designing
34: Object Editing-1
35: Object Editing-2
36: Object Editing-3
37: Rulers, Guides & Grid
38: Layers
39: Object Alignment
40: Artistic Text
41: Google Fonts
42: Shrilipi Fonts
43: Text on Path
44: Gold Seal Designing
45: Glyphs
46: Special Charactors
47: Page Layout Designing-1
48: Page Layout Designing-2
49: Page Layout Designing-3
50: Page Layout Designing-4
51: Page Layout Designing-5
52: Export for Printing
53: Collect For Output & Backup
54: Tables
55: Billbook Designing
56: Dimensions
57: Transparency
58: Offset
59: Highlights & Mirror
60: 3D Neon Text
61: Calligraphy Text Styling
62: 3D Logos Exercise
63: Shadow
64: Blend
65: Packaging Mockup
66: Digital Images
67: Image Handling
68: Brochure Designing
69: Masking
70: Magazine Cover Designing
71: Advanced Text Warp
72: Advertise Designing
73: Bitmap Effects
74: Bitmap Tracing
75: Commercial Graphic Designing
76: Flex Board Designing
77: Visiting Card Designing
78: EPS Layout
79: Wedding Cards Designing
80: I Card Mass Production
कोर्समधील पहिली काही डेमो लेसन्स पाहा, आणि लगेच शिकायला सुरु करा! आपल्या अडचणी, प्रश्न आम्हाला विचारा, या पद्धतीने आपण शिकु शकतो याची खात्री पटल्यानंतरच फीस भरा आणि ऍडमिशन घ्या.
01: User Interface
02: Rectangle
03: Basic Shapes
04: Colour Modes
05: Colour Management
06: Outline Settings
07: Selection Methods
08: Object Handling
Four in One Learning Course
Photoshop + CorelDraw + Illustrator + Filmora Four in One
Three in One Learning Course
Photoshop + CorelDraw + Illustrator Three in One
Two in One Learning Course
Photoshop + CorelDraw Two in One
Professional Graphic Designing
CorelDraw Learning Course
पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर फोन करा (सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.
पेमेंट करण्यासाठी Google Pay, Phone Pe, Paytm, UPI BHIM यांचा अथवा UPI ID चा वापर आपण करू शकता.
महत्वाच्या सूचना
पेमेंट केल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट, आपले नाव, आपला ईमेल आय डी आणि कोर्सचे नाव आम्हाला 9689912250 या नंबर वर व्हाट्सअप मेसेजद्वारे पाठवा. कोर्सच्या लिंक्स लगेच पाठवल्या जातील.
आजवर हजारो बंधू भगिनींना ग्राफिक, डिझायनिंग आणि मल्टिमीडिया क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय करण्यास लागणारे कौशल्य आणि आत्मविश्वास आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे.
सौ. योगेश्वरी अघोर
धाराशिव
डिझायनिंग क्षेत्राची मला पहिल्यापासून आवड होती मात्र या आवडीला व्यावसायिक स्वरूप देणे मला शक्य नव्हते कारण माझ्यासारख्या गृहिणीला सगळ्या व्यापातून वेळ काढून नवीन काहीतरी सुरु करणे अवघड असते. दरम्यान स्वयम् लर्न कोर्सेस विषयी माहिती मिळाली. कोर्सेस विषयी मला सुरुवातीला थोडी शंका होती, मला हे जमेल का? नीट शिकवतील का? शंकांचे समाधान होईल का? असे बरेच प्रश्न मला पडले होते. मात्र पहिल्या तीनचार दिवसातच याचा काहीतरी नक्की फायदा होईल हा आत्मविश्वास आला. कोर्स करताना आलेल्या अडचणींचे त्याचवेळी उत्तर मिळत गेले. कोर्स पूर्ण होऊन आता तीन वर्षे होत आली आहेत. सुरुवातील मी आमच्याच भागातील एका ग्राफिक डिझायनरचे छोटे-मोठे जॉब्स ‘वर्क फ्रॉम होम’ केले. आता मी एका जाहिरात एजन्सी मध्ये डिझायनिंग आणि DTP चे काम पूर्णवेळ करते आहे. पुढच्या दोन तीन वर्षात माझी स्वतःची छोटी जाहिरात एजन्सी सुरु करण्याचा माझा विचार आहे. (सौ. योगेश्वरी अघोर यांनी २०१५ साली कोर्स केला आहे.)
श्री उमेश उघडे पंढरपूर
मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असून फोटोशॉप व ग्राफिक्स यात किमान आपल्या शाळेतील व आवश्यक तेवढे काम करता यावे म्हणून गेली 2 ते 3 वर्षा पासून फोटोशॉप व कोरल शिकण्याचा प्रयत्न करत होतो, पण बाहेर जाऊन शिकण्यासाठी वेळ मिळत नव्हता. इकडून तिकडून YouTube वरील व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण बेसिक ते ऍडव्हान्स व टूल वाईज मातृभाषेत व्हिडिओ किंवा इतर माहिती उपलब्ध होत नव्हती. मला स्वयम् लर्न कोर्सेस विषयी माहिती मिळाली, वेबसाईट वरील सविस्तर माहिती पाहून मी लगेच फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ चा कोर्स जॉईन केला. आज मी माझ्या शैक्षणिक उपक्रमासाठी लागणारे सर्व डिझाईन वर्क सहजपणे तयार करतो. यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी शिकवतो आहे. याचा विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होत आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा. (श्री उमेश उघडे सर यांनी २०१६ साली कोर्स केला आहे)
श्री ललित वाकचौरे
संगमनेर
नमस्कार मी ललित बाळासाहेब वाकचौरे मी एक प्राथमिक शिक्षक असून मला ग्राफिक डिझायनिंग ची आवड व आकर्षण होते.परंतु सुरुवातीला मनात या क्षेत्राविषयी न्यूनगंड वाटत होता. परंतु आपल्या कोर्स मध्ये अतिशय बारकावे सोप्या व स्पष्ट शब्दात समजावून सांगितले आहेत त्यामुळे संकल्पना मुळापासून समजल्या. या ज्ञानाचा माझ्या शिक्षण क्षेत्रात वापर करणे सोपे झाले. व कोर्स शिकत असताना येणाऱ्या अडचणींना वेळोवेळी फोन, मेसेज द्वारे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वासाने काम करणे सोपे गेले.
श्री अजय पाटील
पुणे
फेब्रुवारी 2020 साली जॉईन केलेला वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंगचा ऑनलाईन कोर्स लॉकडाऊन च्या काळात खुपच चांगल्याप्रकारे शिकता आला. कोर्सचे संपूर्ण रेकॉर्डिंग मिळालेले असल्याने तो मी केंव्हाही ऑफलाईन बघू शकतो ही मला सर्वात भावलेली गोष्ट. सदानंद कुलकर्णी सरांची शिकवण्याची पद्धत खुपच सोपी असल्याने माझ्यासारख्या जेष्ठ नागरीकास शिकण्याचा नवा आनंद प्राप्त झाला. धन्यवाद कुलकर्णी सर!