इंस्टॉलेशन आणि ऍक्टिव्हशन संबंधी सूचना या व्हिडीओ मध्ये आहेत. डाउनलोड लिंक्स व्हिडीओ खाली आहेत.
या सर्व फाईल्स zip फोल्डर मध्ये आहेत. त्यांना unzip करणे आवश्यक आहे. फाइल्स unzip कशा करायच्या याची माहिती इथे मिळेल.
स्वयम् लर्न कोर्सेस अँड्रॉइड फोन्स, ऍपल फोन्स आणि लिनक्स डिव्हाइसेस मध्ये वापरता येणार नाहीत.