fbpx
Master Courses • Pure Learning

SwayamLearn Photoshop CC 2021

Basic to Professional Master Courses Package

स्वयम् लर्न कोर्सेस अँड्रॉइड फोन्स, ऍपल फोन्स आणि लिनक्स डिव्हाइसेस मध्ये वापरता येणार नाहीत.

कोर्स ऍक्टिवेट करण्यासाठी कृपया खाली दिलेल्या तीन स्टेप्स (1 + 2 + 3) पूर्ण करा

STEP: 1

Download Video Player

STEP: 2

Download Video Lessons

सर्व व्हिडीओ लेसन्स एकाच वेळी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. सुरवातीची काही लेसन्स डाउनलोड करून आपण आपला कोर्स सुरु करू शकता. बाकीचे व्हिडीओ लेसन्स आपण आपल्या आवश्यकतेनुसार कधीही आणि कितीही डाउनलोड करू शकता.  डाउनलोड लिंक्स काहीही एक्सपायर होणार नाहीत.

व्हिडीओ लेसन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली Google Drive लिंक ओपन करा. व्हिडीओ लेसन च्या नावावर राईट क्लिक करा आणि सर्वांत खाली डाउनलोड वर क्लिक करा. 

STEP: 3

Install & Activate

A :  STEP:1 मध्ये डाऊनलोड केलेला प्लेअर इन्स्टॉल करा. यासाठी डाउनलोड केलेल्या फाईलवर डबल क्लिक करा.  

install-player

B :  इथे Yes वर क्लिक करा.   

C : प्लेअर कांही सेकंदांत इन्स्टॉल होईल. इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर खालील प्रमाणे मेसेज येईल. त्यानंतर तिथे ओके वर क्लिक करा. 

D :  STEP: 2 मध्ये डाउनलोड केलेल्या कोणत्याही एका व्हिडीओ लेसन वर डबल क्लिक करा. 

04-play-video

E : व्हिडीओ लेसन प्ले होणार नाही, कारण कोर्स अद्याप ऍक्टिवेट झालेला नाही. या विंडो मध्ये दिसणारा Machine Code आणि Course Name कॉपी करण्यासाठी इथे Copy वर क्लिक करा. 

F : कॉपी केलेला Machine Code  आणि Course Name ही माहिती ईमेल द्वारे आम्हाला पाठवायची आहे. यासाठी तुमच्या स्वतःच्या ईमेल अकाउंट मध्ये लॉगिन करा आणि एक नवीन मेल कम्पोज करा. यात कॉपी केलेला मशीन कोड आणि कोर्स नेम पेस्ट करा. सोबत आपले नाव आणि मोबाइल नंबर टाईप करा आणि ईमेल सेंड करा.  

ईमेल पाठवण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे: [email protected] 

06-mail

G : या नंतर कमीत कमी एक तासानंतर आपल्या ईमेल वर रिप्लाय येईल. (सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत) ईमेल मध्ये ऍक्टिवेशन पासवर्ड असेल. तो पूर्ण कॉपी करा आणि ऍक्टिव्हशन विंडो मध्ये पेस्ट करा. डाविकडे Auto login next time सिलेक्ट करा आणि Login वर क्लिक करा.   

यानंतर आपला कोर्स ऍक्टिवेट होईल. आपण मल्टिपल कोर्सेसचे पॅकेज घेतले असेल तर (उदा: फोटोशॉप + कोरल ड्रॉ + इलस्ट्रेटर) तर आपले संपूर्ण पॅकेज ऍक्टिवेट होईल. ऍक्टिवेशनची प्रोसेस फक्त एकदा करायची आहे. 

कोर्स ऍक्टिवेट झाल्यानंतर एक्सरसाईज फाईल्स कधीही डाउनलोड करू शकता.  कोर्स मध्ये दिलेल्या एक्सरसाईजेस आणि असाइन्मेंट्स करण्यासाठी या फाईल्स आवश्यक आहेत.

फोटोशॉप रेडिमेड डिझाईन डाटा फाईल्स